लग्नामध्ये नवरीने काढली मुंबई इंडियन्सची मेहंदी, मुंबई इंडियन्सचे अनोखे चाहते

  • 2 years ago
सध्या आयपीएल सुरू आहे. मुंबई इंडियन्सचा संघ जरी तळाला असला तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. अशीच एक जोडी मुंबई इंडियन्सची अनोखी चाहते आहेत. पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...