महाराष्ट्रात कडकडीत बंद असताना तुळशीबागेतील रस्त्याला पुणेकरांनी बनवलं क्रिकेटचं मैदान

  • 3 years ago
पुण्यातील सतत गजबजलेली बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या तुळशीबाग बाजारपेठेत महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कमालीचा शुकशुकाट पाहण्यास मिळाला. याच पार्शभूमीवर लक्ष्मी रोडवरील दुकाने देखील बंद होती. राज्यभरात बंदचं टेन्शन असताना पुणेकरांनी मात्र तुळशीबागेतील मोकळ्या रस्त्यावर क्रिकेटचा डाव मांडलेला पाहायला मिळाला.

Recommended