• 3 years ago
Beer Truck Accident : अन् लोकांनी बाटल्या पळवल्या...

Vaijapur, Aurangabad : Vaijapur येथे एका beer च्या truck चा अपघात झाला अन् लोकांनी बाटल्या पळवल्या... Truck मधल्या ड्राइव्हरला मदत करण्याचे सोडून लोक beer चे बाटल्या उचलून पळू लागले.

#beer #truck #accident #vaijapur #aurangabad

Category

🗞
News

Recommended