• 3 years ago
हरियानातील भाजप सरकार शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा झुकलं आहे. कृषी कायद्यांना विरोध करत सत्ताधारी आमदाराच्या घराला घेराव घातल्याप्रकरणी दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. यामुळे शेतकरी संघटनांना तोहाना सदर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. अखेर पोलिसांनी या दोन्ही शेतकऱ्यांची सुटका केली आहे.
#Haryana #BKUleader #RakeshTikait #Tohana #MLADevenderBabli
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended