• 4 years ago
अकोले तालुक्यातील ढोकरी येथे १०० वर्षची नागपंचमीची परंपरा कायम ठेवत ८२ वर्षाच्या आजी शांताबाई मोहना पुंडे व चंद्रभागा नामदेव पुंडे या दोघींनी तरुणींना लाजवेल असा ‘उंच माझा झोका...’ म्हणत झोका खेळण्याची परंपरा कायम ठेवली. त्यांच्या घरासमोर १२० वर्षाचे चिंचेचे झाड असून त्यावर दर वर्षी झोका बांधला जातो.

#sakalnews #viral #marathinews #sakalmedia #trending

Category

🗞
News

Recommended