प्रसिद्धीसाठी काम करणं योग्य नाही; नवाब मलिकांची मोदींवर टीका

  • 3 years ago
आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपद्धत योग्य नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

#NawabMAlik #NarendraModi #Coronavirus #Covid19 #Vaccines