आजच्या बुलेटीन नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पन्हाळ्यावरील नागांना दर्शन रूपात सालंकृत पूजा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ कडून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी म्हैस व गाय दुध दर फरक एक कोटी 89 लाख 90 हजार इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांना खात्यावर जमा होणार
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी ला दोन हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी या मागणीसाठी निवेदन
जिल्हा परिषदेत झालेल्या सभेत प्रचंड गोंधळ पंधराव्या वित्त आयोगा तील आराखड्याला न्यायालयाची स्थगिती
#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews

Category
🗞
News