सातारा : "कोरोना'चा धुमाकूळ असो नाहीतर आणखी कुठले संकट, माणसांच्या श्रद्धा कधी पातळ होत नाहीत. त्यामुळेच परळी (ता. सातारा) येथील गणपती यावर्षीही मुंबईकरांच्या मखरात विराजमान होणार आहेत. परळीतील विविध गणेशमुर्ती कारखान्यातील आकर्षक गणेशमूर्ती ट्रकच्या ट्रक भरून मुंबईत पाठविल्या जात आहे. पहिल्या टप्प्यात काही गणेशमुर्ती पाेचल्याचे मुर्तीकार वाईकर यांनी सांगितले.
Video : दिलीपकुमार चिंचकर, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Maharashtra #Satara #Ganeshotsav #Ganeshotsav2020 #Ganesh #Ganpati #Mumbai
Video : दिलीपकुमार चिंचकर, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Maharashtra #Satara #Ganeshotsav #Ganeshotsav2020 #Ganesh #Ganpati #Mumbai
Category
🗞
News