वेध श्रमिकांच्या भावविश्वाचा...

  • 3 years ago
अकोला : लॉकडाउन काळात श्रमिकांच्या हातचे काम सुटले, जत्थेच्या जत्थे गावी परतू लागले आहेत. या श्रमिकांचे भावविश्‍व कोणी जाणले तर कोणी त्यांकडे पाहणे पसंतही केले नसेल. मात्र, या श्रमिकांच्या भावविश्‍वाचा विदर्भातील नामवंत कवी अजीम नवाज राही यांनी वेध घेतला आहे. ऐका त्यांच्याचकडून या श्रमिकांच्या वेदना. कवी अजीम नवाज राही हे व्यवहाराचा काळा घोडा या नावाजलेल्या कविता संग्रहाचे लेखक आहेत.
#ajimnavajrahi #buldana #coronavirus #lockdown #akolaNews #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews

Category

🗞
News

Recommended