शासनाच्या उदासीनतेने कोरोना वाढतोय : माजी मंत्री महाजन

  • 3 years ago
जळगाव : आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते; या दरम्यान त्यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी शासनावर नाराजी व्यक्त करत शासनाच्या उदासीनतेमुळे कोरोना वाढत असल्याचे मत व्यक्त केले.

Recommended