शितप बाहेर पडला अन् 5 मिनिटात कोसळली इमारत...

  • 3 years ago
घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज. या फूटेजमध्ये 17 जणांचा जीव घेणारा सुनील शितप अक्षरश: थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे. इमारत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वीच सुनील शितप इमारतीच्या बाहेर पडला होता. शितप गाडीत बसून निघाला आणि पुढील काही क्षणांत संपूर्ण साईदर्शन इमारत कोसळली.

Recommended