• 4 years ago
आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी, अनेक हिंदी सिरिअल्स आणि सिनेमांतून दिसते. आता ती चक्क येड्यांची जत्रा या मराठी सिनेमात लावणी करताना दिसणार आहे.

Category

🗞
News

Recommended