Neha Rajpal

  • 3 years ago
गणपतीला कलेची देवता समजलं जात असल्यानं कलावंताच्या घरी त्याची खास बडदास्त ठेवली जाते. प्रत्येक चांगल्या कामाची सुरूवात त्याच्या आराधनेनं करण्याची सवय कलाकारांच्या अंगवळणीच पडलेली असते. अशीच गणपतीची मनोभावे आराधना करण्यात आघाडीवर आहे ती गायिका नेहा राजपाल.

Category

🗞
News

Recommended