• 3 years ago
खास भेट - नेहा हिंगे
"द फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल इज नेहा हिंगेऽऽऽ' हे शब्द कानी पडले आणि नेहानं लहानपणापासून बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं. "मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकणारच, हा आत्मविश्‍वास होताच, पण त्याला मेहनतीचीही जोड दिली. शाळेत असताना स्वतःच्या उंच असण्याबद्दल नाराज असणाऱ्या नेहासाठी आज हीच उंची म्हणजे "ऍसेट' ठरलीय. अतिशय मोहक हास्य, निरागस दिसणं, बोलके डोळे आणि पराकोटीचा दृढ निश्‍चय ही नेहाची वैशिष्ट्य. तरीही त्याबाबतचा फाजील अभिमान तिच्यामध्ये औषधालाही सापडत नाही. त्यामुळंच तिच्याशी खऱ्या अर्थानं मनमोकळ्या गप्पा मारता आल्या...

Category

🗞
News

Recommended