Latur Mahadevwadi | Ground Report |हंडाभर पाण्यासाठी पायपीट,तहानलेल्या महाराष्ट्राचं वास्तव 'माझा'वर
Latur Mahadevwadi | Ground Report |हंडाभर पाण्यासाठी पायपीट,तहानलेल्या महाराष्ट्राचं वास्तव 'माझा'वर
यानंतर पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या, तहानलेल्या महाराष्ट्राचं वास्तव....
सुरुवातीला लातूरमधील ही दृश्य...
लातूरमधील महादेव वाडीची ओळख आता पाणी नसलेलं गाव अशी झालीय. कारण पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावात हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय... विहिरी, बोर आटल्यात शिवाय जवळ कुठेचं पाण्याचा जीवंत स्त्रोत नाही, त्यामुळे घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. प्रशासनाने अधिग्रहण केलेल्या विहिरी आहेत मात्र त्यातही पाणी नाही...इथल्या सरपंचांनी टँकरची मागणी केली मात्र अद्याप टँकरची सोय झालेली नाहीय.. लातूरमधील या तहानलेल्या गावातून एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
तहानलेल्या महाराष्ट्राचं भीषण वास्तव 'माझा'वर आश्वासन नको, तहानलेल्या गावांना पाणी द्या... महादेव वाडीतील गावकऱ्यांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट डोक्यावर तळपता सूर्य आणि पाण्याच्या घोटासाठी वणवण तहानलेला महाराष्ट्राचं चित्र कधी बदलणार?

Category
🗞
NewsTranscript
00:00लातुर मदला महादेव वाडीची ओलक आता पाणी नसलेला गाव अशी जलेलिया है
00:04यासा कारण मंजे पाश्चे लोकसंख्या आसलेला या गावा मधे हंडा भर पाणया सथी पाई पीट करावी लगते है
00:11विहरी बोर हे आटून गेलेत शिवाय जवल कुठेच पाणया सा जिवन तस त्रोत नहीं है
00:16क्या मुले अक्षर शाहा घोट भर पाणया सथी संगर्श करावा लगतो है
00:20प्रशासानाने अधी ग्रहन केलेला विहरी आहेत मत्र त्यात ही पाणी नहीं है
00:24इतला सर्पंसाने टाइंकर्शी मागणी केली मत्र अध्याप टाइंकर्शी 140 नहीं है
00:29लातुर मदल्या याच सताहन लेला गावा मदून एबी भी माजाचा हाग राउंड रिपोर्ट
00:34याच स्टावागा यहा रस्ट्यान निच्चनियमान येनी अनि घ्र पर पान्या साथी धावपड करनी त्र लेले
00:56कित्री वर्षी अधारा वर्षी धाजी आजी आसज़ाए
01:02बल्जाचा उसी नाड़ हो जी कि फाच और चाहा को नीच नाग गर्जाना नियकानदा लीच कर्णा नीच में जाए और वान व्याट पांजा पांजा पांडी अच्छा कारते हुड़ा प्रस्लाफट्र चाहर पांच में आखाया जाला
01:32अबने माई सोनका सकाराई चाहूग।
01:50एक वाजला है, आनी एक वाजला नंतर पान्या सथी आशे टपा गुरून लोका जाता है।
02:02पानी आन्तर ना वून लागून आजारी पड़ा जाता हूँग।
02:18आजारी पड़ाल की पान्यात जाला है दिवस्तेचा तको आजारी पड़ले की दवाखना जाईचे, आसा है।
02:25जोवड पान्यात फिला और लेच आंगलूनारी है।
02:28आजारी पान्यात जाता है।
02:36यह आरस्यापासुन देवड पास दुरूड़ी किलूमेटर पेक्षा जासते है।
02:40आमी देंचा वरोच चलो तेतो है।
02:42आने आसा सग्गा प्रवास्करोथ।
02:44इस्वरगोलू पान्यासाटी जाते है।
02:47दन्दर रोच्छ है। यह नित्त नीमाचा है।
03:07ABP माजा उगडा डोले बगा नीट।