सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे.
डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
कर्मचाऱ्याकडून धमकी मिळाल्याने तणावाखाली असल्याची चर्चा
डॉ. वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता, पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉ. वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं. पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00च्रिश वर संकर यांचा आत्म हत्तिय प्रकरणी एक मोठी अपडेट समुरेतिये
00:04वल्संकरान आत्म हत्तिय स्प्रमरूत्ते केली प्रकरणी एका महिलेवर गुनादाखल करेणाता है
00:08रुगणालया दिन प्रशास के अधिकारी मनिशा मुसले मानेला अटक करना तलिये
00:13संबंदित महिले मुडे जात्म हत्या केलयाचा चिठ्थित उल्ले खाहे
00:17नायालया चा परवान गिन संबंदित महिलेला अटक करना तलिये
00:21या संदरबात अधिक महिते देतायत अपले प्रतिन धी अफ्ताव शेक अफ्ताव
00:51टमवे देतायत अफ्तावा प्रतिन धी अफ्ताव से देतायत अफ्ताव।
01:21पुलिसाँ नि चित्तीच्य आधारे संब्धित जी मनीश्या मुसलमे महला आये परशास की अधिकारी होस्पिटल चीतिचा अत्म आत्म प्रूत्य प्रकर निया प्रकरनी गुना दाखल करने तला होता प्रकरण मात सेंसिटिव आसला करने नहीं रात्री महला आटक करता यतन
01:51प्रतम दर्शनी पुलिसानी आपला फिर्यदीत घेतलेला है
02:00धन्यवाद आफ्ताव सविस्तर महिती साथी
02:03अणि याब आत्मी सहित गुलेटिद में एक छोकासा ब्रेक पहत्रहा एवी पीमाज हा