Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Uday Samant meet Raj Thackeray | एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, उदय सामंतांनी केला मोठा खुलासा 


मुंबई : राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आहेत. यावेळी शिवतीर्थवर ते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. तो राजकीय दुरावा संपवण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेत असल्याची चर्चा आहे. ही भेट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थवर आले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीची ही पहिली वेळ नसली तर आजच्या भेटीला विशेष महत्त्व असेल. कारण विधानसभेत अमित ठाकरेविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात उभे होते. सरणवकरांची उमेदवारी मागे घेण्यावरून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा रंगली.

अमित ठाकरेंचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना पहिल्यांदाच भेटत आहेत. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसंच अटीशर्थींसह फडणवीसांना अप्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केला आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरण उदयास येतात याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता असेल

Category

🗞
News
Transcript
00:00आपन पातो है उदाइ सामध याटी काने पोस्टेली आये तो अर्थ यह दूत मनून यावेश दोंदा आलेला हाथ
00:16एक ना चिंद यहता है तराज ठाकरेन बरोबर तेच्टी डिनर डिपलमसी एसा करते है
00:21अधि प्रतम मी खुलासा करतो कि मी कुडलयाचा कारेक्रमा मदे होतो तितना मला निरोपाला की इथ तात्रडिना साहब एता है इथ या मोनों मुण मी इथा आलेलो है
00:31अधि माक्षावे दोन वड़ा मी कशा सथी आलो यहीर पड़ाना संगित लेला है कि एकदा विश्वा मराटी सम्मेलाना राजसाहब आलेले होते आणि नुस्त्या फोन वर चा निमंत्रणाना आले होते तेंचे आभरमनने सथी आलो होतो और परवाज बैंके चाब अपती म�
01:01अधिक जाम होना राए माला जाओन आध बगु दे विच्छारू दे मग तुम्हाला संगतो ना असा तात्रीचस कारण का यह कि तुम्हाला पाएद कारेकरम दाखो तो मी पनवेलला कारेकरम होते होतो जादव साहबाद मरवर माजद बोलना जाले तेवा देखेल मी कूरल
01:31अधिक जाम होना जाओन चर्चा करों जी का चर्चा होई तुम्हाला संगावे लागे
01:44थे राच्चा बेटा है ते अचने अधिक जाओन चर्चा बेटा है वह चर्चा ता जाने मला अधिक शिवा से नेक्ष कु यह वह अधिक जाओन संगेटा है
02:03अर्थ निगूश अकता है, असा मला पन मान्या है, पड़ ते स्नेव बोजना साथ ही एता है, त्याना अनन्द नक्की जोहिल ना, अनन्द राजसाहिबान सारखी व्यक्ती, जर सिंदे साहिबान मुरोबर एकतर है उन्द भविश्चा चा राजकार्णा मदे दर एकतर लेता
02:33सेकंडर राजसाहिब ठर होतील, त्याम मुद्द आसा है कि आदी स्नेव बोजनाला साहिब यह दे, तेंची चर्चा होते, आदी चर्चा जी काय होईलते, स्वाता साहिब तुमचे शी बोलती, राजसाहिब बोलती
02:42युदी पक्स शीवसेना मनसे जी असना का मायुती मदे ज मनसे होते?
03:12ज़ा, जिवा, शिंदे साहिब आगदी खुल्या दिलन राजसाहिब अंकर जिवाईलता साहिब आता है, ज़ा मदे राजकिया द बोलती खाया होऩे विशे है, माजा मैति बोलती के 20 दिऊसापुर्वी, राज्या के मुख्य मंतरी देवेंदर जी डेखेल राजसाहिब आ
03:42खाण सेचा सेचा अधा नई तो उस्ता एक बैट शन्देन म्लें वह आहले सेचा आफ जहाँ अधे राजसाहें कर छोबश्य यह जो हमारे अधे लगार्यां जो नई
04:03फिल त्याना असवाट लेगी तुम्हाला संगावादे ना की संगतील तो आधिकार माला नहीं
04:07मलाशवाट कि ट्राफिक आता पूर्ण जाम जालेला है
04:25मला पहल पहला मंगलवारी अता मंगलवार चा युति चा श्री गनेशा वाहिचा है
04:30कि वास सगली भेट सांगली वावी ही विगना अर्थाला आमची प्राडथना है और ती तैंची भेट ही वईयक्तिक देखिल भेट असु शक्ते स्निय बोजनाची भेट असु शक्ते मी सब्वीस तर असा संगेले कि त्याना त्याचा मदे वाटल तुमच्या शी बोला इस �
05:00किया है आपने का वेग्ड़ा कारेक्रामा तोतो आणे अच्छानक अप्ट्याला फून आला राष्ट ठक्रेंना भेट अला एकना चिंदे यना राहे धानित्या साथी आपन तातडीने आलो असरते निमठ लेले
05:09ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended