Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Maharashtra Superfast News | 3 PM | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या | 15 April 2025 | ABP Majha  

नागपूरच्या शिक्षक भरतीत मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून १०० हून अधिक शिक्षकांची भरती, 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही सहीचा वापर,बोगस सहीद्वारे २०१६ ते २०२४ दरम्यान बोगस शिक्षक भरती, 
नागपुरातील बनावट शिक्षक आणि मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह ५ जणांना आज कोर्टात हजर करणार,
पाच जणांची पोलीस कोठडी आज संपणार, निलेश मेश्रामने बनावट कागदपत्र बनवण्यासाठी १० लाख घेतल्याची माहिती 
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, ५८० अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता, प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी २० ते ३५ लाख घेतल्याची सुत्रांची माहिती  
राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलं,  34 हजार कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन नाही, 
केंद्र सरकारच्या वतीने येणारे  800 कोटी रुपये रखडल्याने पगार रखडले 
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार आज दिला जाणार, 7 एप्रिलला 56 टक्के पगार आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये होती नाराजी, एबीपीच्या पाठपुराव्याला यश

Category

🗞
News
Transcript
00:00नाकपूर चा शिक्षक भर्ती मधे मृता शिक्षणा दिकारेची सही वापरूर शंबर्भून अधिक शिक्षकांची भर्ती
00:052016 मधे सेवानी मृता जरेले शिक्षणे दिकारी सोमेश्वर नैताम यंचा मृत्यूचा नंतर ही सही चा वापर
00:13बोगस सही द्वारे 2016 ते 2024 चादर म्यान बोगस शिक्षक भर्ती
00:17नाकपूर मधिल बनावट शिक्षक आणे मुख्या द्यापक नियूक पीचा प्रक्रणे शिक्षण उपसंचालक उल्लास नरड सह
00:25पाज रणान आज कोटा मोदे हजर करणार पाज रणांची पोलीस कोठडी आज संपनार निलेश मेश नाम दे मदावट कागत पत्र बनावट शिक्षक भर्ती गोटालाची मुख्या मंति फटडवी संदी गंभिर दखल गेतलिया पाश्ची अईशी अपात्र शिक्षक �
00:55कर्मचरां चे गेला दोन महिन आं पासुन वेतन नाहीं केदर सरकार चा वतीन येनार आडशे कोटी रुपयां चे वेतन रखड ले आता कर्मचरां चे पगार सुधा रखड ले
01:05स्टी कर्बचारांचा उर्वरी 24 तके पगार आज दिला जानारे 7 एप्रिल्ला 56 तके पगार आलया मुळे कर्बचारांद मधे नाराजी होती
01:14एबीबी माजाचा पाटकुरा वेला मोठा यश
01:17राज्या मधे दिव्यांग युवकानना प्रशिक्षन आणी रोजगार मेलनारे
01:22मुख्य मन्ति देवेंद्र पड़ेडविसांचा प्रमुकुपस्तिती मधे तीन करा रही होतील
01:26काउशल लेविकास मंत्री बंगल प्रभात लोढा येंची माहिती
01:29राज्या मधे 20 ITI मधे अत्यादूनिक प्रयोक्षाल उभाननार
01:34सुक्ष्मानी लगू उद्योजकांसटी मेलावे आयोशित करूद रोजगार मिर्मिती करणार
01:38पड़ेडविसांचा प्रमुकुपस्तिती मधे महत्वाचे सामन जेस्य करार
01:42राज्या सर्वत्रतापोमाला मधे वाड़ जलिये असुन जलाश यन
02:12साथ्या मदे घर्ट जली है, जलाशयान मदे सध्या एक उडुक्षमते चा, 41 स्टक के पाणी साथा शिल्लक है, या मदे पुणे विभागा मदे सरवात कमी, तर कोकणा मदे जवल पास 15 स्टक के पाणी साथ्या
02:23NDRF दल पाउसरया मदले आपती विवस्तापन साथी सज़ा जले, NDRF चा जवानंच राज्जबरा मदे वेक विगलया शहरान मदे मौक ड्रिल प्रसुक्षन एकोन बारा पथक का अन्नी मौक ड्रिल राज्जबरा मदले वेक विगलया शहरान मदे राबॉल
02:37चन्दरकांत खायरे आड़ी दान्वे यंचा वाधा वर्ती तोडगा निगणार का याकडे लक्षन
02:51ठाडे जिल्ल्या मदल्या शाहापूर विधान सभे मदे शरत पवारांचा राष्टवादी ला मोठा धक्का
02:58माजी यामदार पांडूरंग बरो रा भाजपा मधे प्रवेशक्रने ची शक्यता
03:02कॉंगर्स नेत्यांची शुक्रवारी मुंबई मदे महत्वा ची बैठा गुजरात मदे महा अधिवेशं जला चानंतर
03:09महाराष्टा मदे नेत्यांची बैठा खोणारे गुजरात मदे बदल सुरू केला चानंतर
03:13महाराष्ट्रा मदे सुद्धा बदल गरायला सुरुवात होई
03:16सैफली खान चा गरा मदले फिंगर प्रिंट आरोपीशी जुलत असल्याचा नमूद
03:21आरोपीचा बोटांचे ठसे जुलत नसल्याचा
03:241100 पानी आरोपत्रा मदे नमूद
03:27ठसे जुलले नहेत
03:29तरी आरोपीचा विरोधात भक्कम पुरावे असल्याचा पोलीसांचा दावार
03:33सल्वान खानला दमकी देनारा तरुण गुजरात मदले बडोद्या मदला रहिवासी
03:38आरोपीची मानसिक स्तिती ठीक नसल्या मूळे वरली पोलीसांची त्याला नोटिस
03:42तरुणाचा विरोधा मदे कोणता ही गुणा दाखल नाही
03:46नागरिकांचा हरकातीन मोल एलफिस्टन पुलाचा पाडका मलामणी बर पुलावरील वहतुकीचा संदरभाद चार दिवसा मधे निरने
03:55परियाई वहतुक मारगा मधे बदल कर पुल बंद करनाचा निरने गितला जाई
03:59वरली शिवडी उन्नात मारगाचा काम पुर्ण जलाचा नंतरच एलफिस्टन पुल पाड़ावा ठाकरेंचा शिवसनेची मागनी
04:08एलफिस्टन पुलाचा काम सध्या करू नईये या सठी आमदार अजय साउधरी येंच लेतोत्वा मधे स्वाक्षरी मोहिन
04:14एलफिस्टन पुल सध्या पाड़ू नईये या मागनी सठी मनसे कड़ून सुधा आज आंदोलन जो परेंत स्थानिकांचा अड़सनी दूर होनार नाहित
04:21तो परेंत पुलाचा पाड़काम नो कर्णाची मनसेची भुमिका
04:25पाड़ी तंचा ही गढ़ूल पाड़ी पुरवटा तसस अनेक विविदन आगरी समस्त्यान वरून ठाकरेंची शिवसेना आखरमक गिरगाव मधे आंदोलन सुरू होनाचा आधीच
04:34ठाकरेंचा सेनेचा कार्य करतेंची पोलिसानी धर पकड़केली
04:37मुंबई विद्धापिटाचा फोर्ट संकुलाचा बाहर थाकरेंचा युवासनेचा अन्दोलन सिनेट सदस्य विद्धार्थी शिक्षक अने शिक्षकेतर कर्मचराईंचा विविदन मागणेंचे युवासना आखरमक साली
04:49चार साखी गाडीचा डिक्की मदून हात बाहर निगालाचा विडियो भाईरल जला
04:54रील बनवन सठी तरुना निहा विडियो तयार केलाचा समुराले
04:58आड या प्रक्रणी नवी मुंबई पोलिस सान कड़ून बुन्हा दाखल क्रणेची प्रक्रिया सुरुवा
05:02मुंबई मेट्रो दोन बी चा मार गावर्ती लवकरत्स प्रवासी सेवासु होईल चेम्बूर डाइमंड गार्डन
05:10ते मंडाले मानकुर सानकाचा दर्म्याद उधिया ट्रायल रन गितली जानारे
05:14पड़ा मधिल दिनानात मंगेशक रुगणालेयाचा थकित कराचा संदर्भा सुनावनी
05:21रुगणालेयाचा थकित कराचा संदर्भा दोन दिवसा मधे सुनावनी होनारे
05:25रक्कम जमा करा अन्यता पुडिल कारवाई अटल महानगर पालिकेचा इशारा
05:29अड़ोकेट आसीं सरोदेंची पोणे महानगर पालीकेला नोटी सुरक्षा रक्षक नेमने सेटी 15 कोटी रुपय अंची पोणे महानगर पालीकेची तर्तूद
05:39पालीकेने बे काहिदेशी राबाउलेले ले निविदा प्रक्रिया त्वरी थाबमावने सेटी नोटीस
05:44नोटीसीला चार दिवसामदे उत्तर देड़ाची माघडी
05:47महाराष्ट केसरीस परदेशा उपानते फेरीचे पंच नितिश कबालीये यंसे तीन वर्षान सथ निलंबन
05:54महाराष्ट राज्य कुस्तिगीर संगटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती
05:58शिवराज राक्षे और फृत्वीराज महल मधिल कुस्तिचा नंतर जालेलया वाधा मोले निलंबन
06:03सुलापूर कुर्शिवत्पने बाजार समितीचा निवडनुकी मधे भाजप नेतियान मधे दोन गड़ पडले
06:10आमदार सचिन कल्लें शट्टी यांचा नेतिरुतवा कली जलेलया भाजप कॉंग्रेस नेतियान चा पानल चा विरोधात
06:16माजी सहकार मंत्री सुभाश देश्मुक स्वतंत्र लड़न्या वर्ती ठामे
06:20पुनातिल आरेमडी सिहगड स्प्रिंगleading ड rains सकोल चा बाहर गोंधर जलाय सद
06:39परिश्य ना मदे बिड़न वर्ती कुत्रान अंहला पाल रही केпервत कुत्ट्रे पड़ाई च विरोध
06:46कोल्हापुर्च आम्बावाई मंदिरा मधिल गरूड मंडपाचा कुन्दर मांदनीला प्रारंभ करनाटक मधिल सागवान लाकडा पासुन मंडपाची निर्मिती गरूड मंडपाचा सोबतस नगार खानेचे दुरूस्तीच काम सुरू
06:59नानसाइब धर्माधिकरी प्रतिष्टांचा मारफाद कोल्हापुर मधे जोती बाचा चैत्र यात्रेशा नंतर मंदिर परिसराची स्वच्छता मोहीमे मधे तबल 38 स्टोन इतका कचरा गोळा शला है
07:10निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले से दावयन वर्ति दावे सुरू
07:30अटोन आमदे तीन गर्बवती महिलांसा मरथ्युचा अलाय प्रसूतीचा दर्म्यान माता मरथ्युचा प्रक्रणा मुधे 3 सदसिय समिती स्थापन सली
07:37सांगली मदल्या कूपवाण मदे बखो क्या मधिल आरोपीछी हत्या जलिया है
07:44आरोपीन सा पोलीसां कडून शोट सुरू समिर नदाफ असे या मिलोते व्यक्तिल सा नाम है
07:49वाजबसी रेते किरिट समयानी गितली शासके विश्राम गुरू आमदे परणी से उपविभागिया अधिकारी आरी तहसेल दाराजी भेट
07:57बनावट बांगलादेशी जद्म प्रमान पत्राचा प्रकरणी चर्चा सुधा करने तलिया
08:02तुर्जापूर मदल्या ड्रक्स प्रकरणा मदे आज कोड़ना मदे 25 दाखल होना र 35 पर चाउदा आर रोपी कारागरू हात
08:10तो ड्रक्स प्रकरणा मदल एक विस आरोपी अध्या पही मोकार
08:13ड्रक्स से धागे दोरे मुंबई परें तसलेसा तपासा मधुन उगल
08:16चालल्या मदे शितकरेचा स्मशाना मदे चिते वर्थी जोपुन आंदोलन
08:22सरसकट कर्जमाफी सथी बदनापुरतादुक्या मदल्या केडी गभान
08:26इतले स्मशान भूमी मदे शितकरेने हैं आंदोलन केलै
08:28तुल्जापूर मदल्या तुल्जापुवानी मातेचा चरणी एका वर्षा मदे पासस्ट ते सत्तर कोटी रुपय अंस दान
08:37या मदे 17 किलो सोन तर 256 किलो चांदी
08:40बीड मदे उन्हाची तीवरता लक्षात गेता जिला रुगणा लेया सहक रामेड रुगणा लेया मदे उश्मा घाताचा कक्षान ची स्थापना करने दलिया
08:49अडि
08:53ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended