Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Monsoon 2025 Prediction : देशभरात यंदा किती पाऊस पडणार? शेतकरी सुखावणार?
मुंबई : देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने देशात सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका (AL Nino Effect On Indian Monsoon) नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे. हा मान्सूनचा पहिला अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज व्यक्त केला जात आहे.   पावसाची टक्केवारी कशी काढली जाते?  - हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत.   - 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस - अपुरा पाऊस  - 90 ते 95 टक्के - सरासरीपेक्षा कमी पाऊस  - 96 ते 104 टक्के - सरासरीइतका पाऊस  - 105 ते 110 टक्के - सरासरीपेक्षा जास्त पाऊस  - 110 टक्क्यांपेक्षा जास्त - सर्वाधिक पाऊस  मान्सून 1 जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकणार सर्वसाधारपणे 1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर सात ते आठ दिवसा मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकतो. यंदाही सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   स्कायमॅटच्या अंदाजात एल निनो प्रभावहिन स्कायमेटनेही या आधी मान्सूनबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, ला निना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या एलनिनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. एलनिनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ला निना कमकुवत असणं आणि एलनिनो प्रभावी नसल्यानं मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो.

Category

🗞
News
Transcript
00:00अणि शगलं सठीज खरतर ही आनन्दाची अशी बातमी काण देशा मदे यंदाचा वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाउस पड़नार सकलता है
00:14सरासरी चा एक्षे पास ठक्के पाउसा सांदाज है
00:17या वर्षी अल निनोचा धोकान नाही है आणि ला नीना सुधा यंदाचा वर्षी नाही है आणि त्या मोई सांगल पाउसमान राहिल अशी बातमी समोरी यती है
00:26बारती सहस्त्र बुद्ध्य आमचा प्रत्मिधी अपलेला माहीती देतिल भारती खरतर शेतकरें साथी सुखाउनारी अशी ही बातमी
00:33प्रतिक मानसा चा आईशा वर परिणाम करनारी आशी ही बात मी ए
00:47आणि सगया आनन्दाची आशी ही बात मी है
00:50या वर्षी चा मौनसून चा पहला प्रेडिक्शन पहला आंदाज होता
00:55आणि साधान एक्षे पाच टक्के पाउसा चा अंदाज वरता हुला है
00:59आणि साधान ऑला प्रेडिक्शन पहला या वर्षी है और आधान था cat
01:04थेरी प्रेडिक्शत शाची बात मी ए
01:19कहते है पाउस कमी होनाची कर cuarto द यह बात मीए
01:25एक्षे पास टक्केा चा पाउस होई असं मानको करो wiz चार्ण चाल मीकिक्शत शाच
01:28अगदी धन्यवाद भारती माहिती सठी
01:30अड़ याना दर बुलेट इन मदे छोटा सब्रेग
01:34बगत रहा एबी पी माद

Recommended