Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Special Reports Ranjeet Kasle On Walmik Karad | वाल्मिक कराडचं एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसाला ऑफर?
Special Reports Ranjeet Kasle On Walmik Karad | वाल्मिक कराडचं एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसाला ऑफर? 
बीडमधील सायबर विभागाचे निलंबित पीएसआय सध्या चर्चेत  आहेत..  वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला कोट्यवधीची ऑफर होती हा त्यांचा ताजा दावा आहे. धनंजय मुंडेपासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर आरोप करुन झाले आहेत. 
काय आहे गौडबंगाल पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून...
वाल्मिक कराडचं एन्काऊंटर करण्यासाठी सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला..  त्यासाठी एका निलंबित पीएसआयला कोट्यवधींची सुपारी, ऑफर दिली गेली..    आणि हा दावा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्वत: तो पोलिस अधिकारीच आहे.   रणजित कासले असं या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव आहे.  गेले दोन आठवडे निलंबन झाल्यापासून ते सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतायत.   त्यात मोठे मोठ्या नेत्यांची, अधिकाऱ्यांची नावं घेत गंभीर स्वरुपाचे आरोप करतायत.   काल त्यांनी असाच नवा सनसनाटी आरोप केलाय. 
बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते  - सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते  - तिथे आरोपींसोबत पैशांचे व्यवहार करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले  - त्या प्रकरणी त्यांना आणि त्यांच्या दोन सहकारी पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. - तेव्हापासून ते सोशल मीडियावर आरोपांचे व्हिडिओ टाकत आहेत - आत्महत्या करण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता - विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या पैशांच्या गाड्या पकडल्या असा आरोप ते करतात - ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमजवळील त्यांची ड्युटी बदलली असाही आरोप त्यांनी केला होता. - स्ट्राँगरूममधील मतपेट्यांची अदलाबदल करण्यात आली आणि पैशांची देवाणघेवाणही कऱण्यात आली असाही त्यांचा आरोप आहे - त्याच काळात एका निनावी खात्यातून त्यांच्या खात्यात १० लाख रूपये अचानक डिपॉझिट झाल्याचा दावा - वाल्मिक कराडने विधानसभा निवडणुकांदरम्यान परळी मतदारसंघात पैसे पुरवले असाही दावा  - वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करणारे फोटो कराडच्या मुंबईतील बीकेसीमधील  आलिशान कार्यालयाचे असल्याचा दावाही त्यांनी केला  - मनोज जरांगेशी संबंध असल्यामुळे त्रास दिला जातो असा दावाही ते करतात - मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

Category

🗞
News
Transcript
00:00बीड मधिल साइबर विफागाचे निलंबीत PSI सध्या चर्चे तेल
00:04वालमीक करारचा इंकाउंटर करना सटी अपल्याला कोट्यवधीन ची ओफर होती हत्यांचा ताजा दावा है
00:09धननके मुन्नेन बासुन ते मुख्यमंदरी फड्नवी सान परेंथ आणि बीड पोली सान बासुन ते IAS IPS अधिकारान परेंथ सग्यान वर आरोब करोंचा लेद
00:18काया है गवड बंगाल पहुया या स्पेशल रिपोर्ट मथ
00:22वालमिक कराडचा एंकाउंटर करने साथी सुपारी दिलाचा खलबल जनक दावा करने ताला
00:48त्यासाठी एका निलंबित PSI ला कोट्ट्य वधिनची सुपारी दिलीगी
00:53अणि यहाँ दावा करनारा दुसरा तिसरा कुणी नसुन तो पोलीस अधिकारीचे
00:58रणजित कासले आसा या पोलीस उपनिरिक्षकाचा नाव है
01:02गेले दोन आठावडे निलंबन जाल्या पासून दे सोशल मीडिया बर वीडियो टाकता है
01:12तक मोट मोट्या नेतैंची आने अधिकारैंची नावग है गंभीर स्वरुपाचे आरोप करता है
01:18कल जानी असाज एक नवा संसनाटी आरोप केला
01:48ती मागने तुमाला मंजे मानने गेले जाते आनी ती दिली जाते
01:51अधे रंजित कासले कोण है ते आधिपाहा
01:55बीडचा साइबर विवागात पोलीस उपनिरिक्षक मनून रंजित कासले कारियरत होते
02:00साइबर गुन्याचे तपासा साथी ते परवानगी नग हिता परराज्यात गिले होते
02:05तीथे आरोपीन सोबत पैशांचे व्यवाहर करतानाचे वीडियो वाइरल सले
02:10ते प्रकरना त्यानना और तेंचे दोन सहकारी पोलीसानना निलम्मित करने तले
02:15ते वाब असुन्ते सोशल मीडिया वर आरोपांचे वीडियो टाकता है
02:19तन्चा आत्मात्या करनाचे धमकी देनारा वीडियो ही भाइरल सला होता
02:23विदानसाबा निवड़नुकी दर्मयान परडित माजी मंत्री धननजय मुंडे
02:27आणि वाल्मिक कराड यंचा पैशांचा गाड़या पकडले असा आरोप ते करते
02:31EVM ठेवलेले स्ट्रोंगरूम जवलेल तेंची ड्यूटी बदलली असा ही आरोप ते निकेला होता
02:37स्ट्रोंगरूम मदिल मतपे टेंची अदला बदल करने तली
02:40आणि पैशांची देवान गेवने करना दलाचा आरोप कासलेंचे
02:44त्याच काला तेका निनावी खात्यातून तेंचा खात्यात
02:47दहा लाक रुपे आच्यानक डिपोजिट जालेचा दावा ही तनिकेला
02:51वालमिक कराड न विधानसबा निवडनुका अंदरम्यान परडी मतदार संगात
02:55पैसे पुरवलेचा दावा ही तनिकेला
02:57कराड फिल्म प्रोडूसर असलेचा दावा करनारे फोटो
03:01करार चा मुंबाई तिल बिकेसी मदिल आलिशान कार्यालायाचे असलेचा दावा ही तन्चे
03:05मनोच जरांगेंशी सम्मन्द असले मुले तरास दिला जातो
03:09असा दावा ही रंजित कासले करता है
03:11त्यास बरोवर मुख्यमंत्री फट्नवीस अनि तैंचा बतनी अमरूता फट्नवीस यांचा वर ही गंभीर आरोप या पोलीस निरिक्षकाननी केलेद
03:19नशेचे अमलाखाली तनिकाही वीडियो केले तशी चर्चा है
03:23अन्जली दमानिया याणिया वर सहियत प्रतिक्रिया दिली
03:26मत्रकासले अनि दमानियान वरच आरोप करत प्रत्युत्तर दिला
03:30अतीशे विच्चित्र अनि विक्षिप्ता सा हमालो साहे
03:34तेचे आधीचे वीडियोस अत्तीशे मद्धेदुन दा अवस्तेतले देखिल बगितले
03:38और माला ता प्रश्ण बढ़तो कि मा अधिकारी अस्तानी इमांड सा काय करोतीच
03:42तुम्हाले ओड़त शांड पनो तो तुम्ही अधिकारी अस्ताना काईच कारवाई का नहीं केली
03:47अत्ताचा अगटकेला पन हामानों साइबर मदे आहे और साइबर चा आधिकारी अपकला कदीच खोणी एंगाउंटर करें सांगत नहीं
03:54कोठे तरी खारबार कराए ची कायतरे वाटतेल बोला ही चा अगते देचे वीडियोस बनवाइचे
03:58अगरत डारु की उनि तेज बोलतो तो तक अउचले दीमाई और अग द्मानिया तो ती बाई एक दमब्हस है तेला फक्त 24-30 मीडिया वरती मीच दिसली पाई जे
04:08उठले की मीज सोचल मेडिया और पाईजे आनि तै बाईचा काही आएको नका ती जनतेची दिशाबूल करते फक्त आंजे ले दमानियां
04:16हे आरोब गांभिर यान घेनाची गरज नाही असा दमानियां नी सांगितल असला
04:21तरी रणजित कासले आना करुणा मुंडे यान चा कडून पाठिम बाम्याल है
04:26वक्ता पाठिम बाजने तर धननजे मुंडे यानिज कराड़ चा एंकाउंटर ची ओफर दिली असेल
04:32असा कासले न पेक्षा गंभीर आरोग करुणा मुंडे निकिला है
04:35जैंना समासी की सवजा होना लुग है जनम ठेफ होना लुग हूसेल
04:48तो निगितल के लिएक्ति था
05:00जैसे की म देवेंद्र पडवने साहब को गरां मंतरी साह आप को मैं निवेधन करती हूं
05:05में निवेधन करते की आज त्यानना तुमी त्यानची जे पोजीशन होती त्यानची नोकरी वर्थit उमी परद गया
05:13ये प्रकरणी बीड पोलिस अधिक्षक नवनित कॉवत याँचर शी आमी संपर्क शाथला
05:19यह अधिकारन नी निलंबित होने आधी इस सगली माईती का संगित लिना ही निलंबना नंतर असे गंबीर आरोप का सुरू के ले असा ही प्रश्ण उपस्तित केला जातो है
05:29संतोष देश्मु घत्यागान प्रकरणाद बीड पोलिस अंचा कार्या पधती वर चहु बाजुनी टीकाज है
05:56तेवा पसुनास बीड पोलिस दलाचा माकसक शुक्लकाष्ट अजुन कही संपाईचन नावगित नाई है
06:03तदाता निलंबित PSI चा मोट मोट्या खलबर जनक दावैंची बेचूट आरोपांचा विडियोंची भर पड़ते है
06:11याला महत्व दिला तरी पंचाई नाही दिला तरी पंचाई अशादुविदे बीड पोलिस सापडलेद
06:18ब्यूरो रिपोर्ट एबीपी माजा

Recommended