Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5 days ago
Eknath Shinde Full Speech : मी पायलट होतो.. को-पायलट झालो...हशा-टाळ्यांनी गाजलं शिंदेंचं भाषण

 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय भवानी, सर्वप्रथम मी अंबा मातेला देखील नमस्कार करतो, नमन करतो आणि आजच्या या अमरावती विमानतळाचे विमानसेवेच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित आपले राज्याचे लोकप्रिय, आणि आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवारजी, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, अनिल बोंडे, आनंदराव अडसूळ, नवनीत राणा, किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, रवी राणा, संजय खोडके, राजेश वानखेडे, आपले मंत्री, आकाश फंडकर. संजय सेठी, एमआयडीसीच्या आपल्या स्वातीताई पांडे, त्यांनी चांगलं काम केलं, रवी राणा, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, मोठं व्यासपीठ आहे आणि उपस्थित आमच्या सगळ्या इकडे लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत, लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सगळे. मी सगळ्यांच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्वप्रथम एमएडीसी च अभिनंदन करतो कारण अतिशय विक्रमी वेळेमध्ये त्यांनी हे काम पूर्ण केलं. खरं म्हणजे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या 2014 ते 19 2019 ला याची सुरुवात झाली पण मग मधलं जे काही सरकार आलं त्या सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे काम बंद झालं. पुन्हा 2022 ला जेव्हा तुमच्या मनातल सर्वसामान्यांच्या मनातल महायुतीचे सरकार आलं त्यावेळेस या कामाला पुन्हा गती मिळाली वाती पांडे मॅडम आणि त्यांची सगळी टीम काम करू लागली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की कमी वेळामध्ये या ठिकाणी विमानतळ सुरू झालेला आहे आणि जेव्हा महायुतीचे सरकार आलं त्यावेळेस अडी वर्ष घेतली, विकास विरोधी भूमिका घेतली, परंतु खऱ्या अर्थाने हा नागपूर, मुंबई, समृद्धी महामार्ग अमरावती मधून पण जातो, हा विकासाचा महामार्ग ठरणार आहे, असे आम्ही मनामध्ये निश्चय केला आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग पुढे नेला आणि म्हणून आपण म्हणतो, मुश्किल नाही जीत की रहा, मुश्किल नाही जीत की रहा. जो तू अगर वो मंजिल खुद चलकर आएगी, नाप दे जो तू डगर आणि म्हणून जेव्हा आपण कुठलही असक्य काम नाहीये परंतु आपल्याला इच्छा. पाहिजे,

Category

🗞
News
Transcript
00:00चत्रपती शिवाजी महराज की धर्मवीर संबाजी महराज की जय भवानी सरवप्रतम मी अंबा मातेला देकिल नमस्कार करतो नमन करतो आणि आच्चाय अमरावती विमान तला च्वे विमान सेवेचा लुकारपन प्रसंगी उपस्तित आपले राज्याचे लुक प्रिय
00:30अब बुक्यमंत्री देवेंदर फंडवीजी केंद्रिय विमान वहातुक मंत्री बहुती आपका राम महां जी ते दिल से स्वागत करता हूं महारास्ट में बहुती अमारे यंगेश मंत्री आयते है और शरवात तरुन मंत्री केंद्रा च्वे अनि नहमी तेंची सकारतमक �
01:00अनि हमचे सकारी उपमुक्यमंत्री अजित ददा पवारजी चंद्रशेकर बावनकुले गिरीश महाजन अनि इलबोंडे अनंदराव अडशूल नवनीत राना किरन सरनाईक धिरज लिंगाडे रवी राना संजय खोडके राजेश वानकेडे अपले उत्रमंत्री अकाश �
01:30संजय सेथी केमेडिशीचा अपले स्वार्तिताई पांडे तैनी जंगलकाम किलो रवी राना व्यास्पीटावरिल सर्व सनमानिय मान्यवर मुठा व्यास्पीटाए आनि उपस्थीत आमच्या सगया इकड़े लाड़क्या भहिनी बसली लेत लाड़क्या भहिनीनो आनि �
02:00सगयान चा मना पासुन या टिकानी अभिनांदन करतो सर्व प्रतम M.A.D.C. अभिनांदन करतो कारण अतिशय विक्रमी वेड़े मदे तैनी है काम पूर्ण केलग्या सर्माजे जिवा देवेंदर जी मुख्यमंत्री होते है या दोनहजार चवदाते एकोनिस दोनहजार ए
02:30पुना दोनहजार बाविसला जवा तुमचा मनातला सर्वसामानाचा मनातला महायुती चा सरकार आला त्यावेश या कामाला पुना गती मिलाली स्वाती पांडे मेडम अनि देंचे सगी टीम काम करू लागली अनि मनुन खर्या आर्थाने आज अपन पातो है कि कमी वेड�
03:00पुर्वी आपन पाइल या महाराश्रा मदे अनेक प्रकल्प बंद पडले होते अनेक योजना बंद होते है विकास ठप होता आणि क्यावेश खर्या अर्थाने कल्यान विकास अनि कल्यानकारी योजनांचा टेकॉप जाल आणि तेवा विमानाचा पाइलेट मी होतो दे�
03:30पाइलट ची शीड बदली तर इस दा विमानाचा विकास अचा विमान मातर तेचा है त्याज गतिने आमें पुड़जातो है इंजिन तेचा है आणि ते ज्यादा गतिने या टिकानी धावताना आपन केला तीन-चार महिने आमदे पहतो है आणि खर्मनजे त्या विकास �
04:00आणि ते उल्लेक केला त्या सम्रुदी महामार्गाच लोकारपन देखिल जाल अधर निया मोजिसायबंच शुबास थे या सम्रुदी महामार्गाच आखनी जवा केली तेवा देवेंदर जी मुख्यमंत्री होते आणि में MSRD शी खाताचा मंत्री होते और या एक लोकान
04:30गेतली विकास विरोधी भुमी का गेतली परन्तु खर्या अर्थाने नाकपूर मुंबई सम्रुदी महामारगा अमरावती मदुन पन जातो विकासाचा महामारगा ठरना रहा है आसे आमें मना मदे निश्य केला आणि देवेंदर जी इंचा महार्गा दर्शना खाली मी र
05:00जो तु अगर ओ मंजिल खुद चलकर आएगी नाप दे जो तु डगर अनि मनोन जिवा अपन कुटलाई आसा शक्य काम नाही है परन्तु आपलेला इच्छा शक्ती पाईजे पना पसुन आपन ठरोला पाईजे कि होनार होनार होनार अनि मनोन अडीत वर्षाज जे काम आम
05:30जी नभी मुंबई में जो एरपोर्ट बनेगा उसके वज़े से उसमें भी आपका योगदान है और उसके वज़े से मुंबई एरपोर्ट के उपर का जो लोड है वो कम हो जाएगा और यह जो अभी अजीद दादा ने कहा कि साड़ी चार बज़े धाई बज़े दिर कटे
06:00और मैं इतना ही कहूंगा कि आदर्निय देश के प्रदान मंतरी मोदी जी यहाँ पर विकास में हमारे साथ में हाथ बढ़ा रहे हैं योगदान दे रहे हैं कि डबल इंजिन के सरकार है और मुरली तुम्हें सांगीतला मुरली जी कि सगया जास्ट विमानतर के लिए दावर
06:30और मनुन खर्यार्था ने हाथ जर्विकास अवेग राईला तो मलावट तो मोदी जीन चा नेतरुत वाखा दे या खरमंजे या देशा मदे और महाराष्टा आताता सगले जासते एरपोर्ट महाराष्टा थे आंकी अबलेला महाराष्टा एरपोर्ट कराईचे है नाइ�
07:00या उडे जे विकासाता जो वेग आ है तो वेग आपलेला या तिकानी अधर्णिया पोधी सहभ प्रधान मंत्री आ है और या महाराष्टा मदे रेलवे साथी रस्ट्यान साथी एरपोर्ट साथी पोर्ट साथी या सगले योजनान साथी केंज सरकार पैशे देते आपने �
07:30होतो है याद राज्या मधे उटल्याई कोप्रयात उन उटल्याई कोप्रयात जाइच अशेल ता साथ ते आट तासा पिक्षा जासती लागता कामा नहीं आमची संकल्पन हाई अने मनुन नागपूर मुंबई पुर्वी पंदरा तास विस तास आटरा तास लागाई चे अत
08:00अने मनुन मी यवड़स संक्तो याटिकानी एरपोड जाला अने फ्लाइंग कलब सदेखेल चुबारंब जालेला है पोठी जागा आए फ्लाइंग कलब होई पोठया प्रमाना मदे ट्रेनर ये मिलती है पाइलेट अपलेला मिलती है अने खर मंजे इतुन विमान जवा आक
08:30अने विकास है जेब घेना रहा है अने खर्यारता ने अचा प्रकार चा पायाबुच्विदा देना रहा है महाराष्टतला नंबर एक चा अपले राज्या है अने एक विकास प्रकल पास शुरुआ है अने एक विकास चा योजना याटिकानी शुरुआ है अने मनुन आज म
09:00सम्रुद्धी महामार्गव होता पन आता विमाना मुले तीड तासाथ तुम्ही मुंबईला पोचा आल अने हे विमानतर मगाशी अजित दादानी संगितले बैननों पास्टन शुरू जाल पन मदेटेच काय जल माइतने पन जेवा देवेंदर जी मुख्यमंतरी जाले त्या
09:30जाल फचक्य करूँं दाखॉ लेले आया अरे अखन इन्चा पाडा स्वपास तो आने आमचे आधि जे सत्तेम्त होते यना पक्त अडचनीचा पाडा पांठ पाढ़ होता अने विकास चा पाडासी कायी देनकेहना ठेवत नौते मनुनास अने प्रकल पर खढले
09:45स्पीडबरिकर चरकार होनुनमागता होतो परसा में सगें स्पीडबरिकर हटो ले
09:52अपले सरकार भुले ट्रेंच आए अनि बुले ट्रेंच एडूड अवेगाने या ठीकानी अपलालए पुड़ाई स्प्रकाणी होता है
09:59में अपलेला शंतो बगा अनेक प्रकल्प या टिकानी होता है।
10:03अनि या एरपोर्ट मुले अम्रावती ता विकास हो इल।
10:06सर्वा सामाने शेत करयानना इतल्या नागरी कारना फाइदा हो इल।
10:11या टिकानी जा भात वादुक विवासा जिते हथे、 रस्ते ज़िते ह� Dul�".
10:16रेल्वे कनेक्टिविटिए हथे, एखर गाने हे एयर कनेक्टिविटिए हथे, या टिकानी विकास जलच खतीनी होता है।
10:23उनि मनों सर्व नियोज �
10:38बगी क슬 दिया।
10:38या कुलापुर्चा आतिया से लुक आपन पहातो है, ये देखिल विमान तर अंतरडा राष्ट्या दर्जात्च होईल, ये नाइट लेंडिंग होईल, सर्व तैयारी मलाट पर जाले लिया है, और ये लवकर होईल, और अपलिया सर्व पदादिकारा नामी मना पसुन शबे
11:08आज खर्यार ताने तला शुरुवात जाले लिया है, और अपलिया सगयन चाच, जाक्षिनी तेचा उदगाटन जले, जसेची मागनी वाडेल, तशी तशी तेची शमता देकेल, वाड करनेचा काम अपलिया सर्कार करेल, वला खात्रिया है, अम्रावती विमान तर, ये व
11:38कानी व्यक्त करतो, अगदी चांध्या पासुन बांध्या परियांची जी कनेक्टिविटी आ है, ये आपन भक्कम करतो है, और मनुन, ये संपुर्न प्रकल्पाना बेग आनी गती देनेचा काम अपन करतो है, मनुन, मिया अपलेल ये उड़स सांको, विरोधक अनेक आप�
12:08आ में सुरुकेला तपय तपय तपय न हमें सगया पुर्न करनार, आ में प्रिंटिंग मिष्टेक वाला सरकार नाही, अने कलोका नी निवर्न्ुकात कालात, विज बिल माप करतो है, मनुन, विज बिल बंद के ली, निवडून आले नंतर विज ची बिल पाठावले, विज
12:38मोन नाइडू या टिकानी या विमान सेवेला मुरलीदर मोले सवकारे करता अचे मंत्री देखेल आपले आ सोबत आया तानि मनुए डबल इंजिन चे सरकार या पुडे देखेल वेगवान गतिने काम करेल असा विश्वास ब्यक्त करतो उना एकदा तुम्हाला सग्याना श�

Recommended