ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 16 April 2025
मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं हाच गुन्हा, नाशिकमधील निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, सगळीकडे लाडका काँट्रॅक्टर योजना राबवली जात असल्याची टीका
तीव्र उन्हामुळे काँग्रेसने नागपुरातील सद्भावना यात्रा अवघ्या ५०० मीटरवर आटोपली, ५०० मीटर अंतर पार करणंही काही नेत्यांना ठरलं अडचणीचं, राजवाडा पॅलेसमध्ये सांगता सभा
अमरावती विमानतळावर पहिलं प्रवासी विमान दाखल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आलेल्या विमानाचं लॅण्डिंग
शिवतीर्थावर राज ठाकरे- एकनाथ शिंदेंची बंद खोलीत पाऊणतास चर्चा, भविष्यातली संभाव्य युती, जागावाटपासारख्या मुद्द्यांवर चर्चा, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील आरोपपत्रात सोनिया गांधी आरोपी क्रमांक एक तर राहुल आरोपी क्रमांक दोन, चार्जशीटविरोधात काँग्रेसची देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने..
गुरुग्रामधील जमीन घोटाळ्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रांची आजही चौकशी, सकाळच्या सत्रात दिल्लीतल्या ईडी कार्यालयात दोन तास सवाल-जवाब, लंच ब्रेकनंतर पुन्हा चौकशी

Category
🗞
NewsTranscript
00:00बुख्य बंद्रान कडून नाये चे अपेक्षा ठेवना हास गुना नाशिक मदिल निर्धार शिबिरा मदे अधित्त ढक्रेंचा सरकार वर हल्ला बोल।
00:13तुर सगली कडे लाड़का कॉंट्रेक्टर योजना राबॉली जा तसले चीही टीका।
00:17तीवर उनामोले कॉंग्रेस नाकपुरातिल सद्भाउना यात्रा आउग्या पाश्य मिटर वर आटोपली।
00:28पाश्य मिटर अंतर पार करण ही काई नेतन नाश्चर लाड़चनीच राजवाडा पैलेस मदे सांगता सभा।
00:34अम्रावधी विमांदाडावर पहीला प्रवासी विमांदाखल मुख्यमंद्री आणे उपमुख्यमंद्रानना घ्यावू नालेला विमानास सुखरू ब्लैंडी।
00:49श्रिव दिर्थावर राष्ठाकर एकनाच शिंदेंची बंदा खोली मदे पाउन तास चर्चा बविश्या तील संभाव्य यूती जागावाटापास सार्ख्या मुध्यान वर चर्चा जालेची माहिती
01:07एबी पी माजाला विश्वस्निय सुत्रानी दिली माहिती
01:10नैशनल हेरोल्ड प्रकरणातिल आरोप पत्रा मधे सोनिया गांधिया आरोपी क्रमांक एक तर राहूल गांधी
01:24आरोपी क्रमांक दोन चार्चीट विरोधात कॉंग्रेश शिदेश भरातिल एडी कारालान भाहर नितर्शना
01:30गुरुग्राम मधिल जमीन गोटाला प्रकरणी रोबर्ट वाटरांची आजाई चावकशी
01:43सकालचा सत्रा मधे दिल्लीतले एडी काराला मधे दोन ता सवाल जवाब
01:47तर लंच ब्रेक नंतर पुणा होनार चावकशी
01:49नाशिक चा काठे गल्ली परिसरातिल अनधी प्रोथ साथपिर दर्गा हटवला
02:07तर कारवाई दर्मान जालेले आद दगड फेकी मधे 31 पोलिस अधिकार्यानी करमचारी जखनी
02:11राइगर्ड मधे शेकापला मोठा धक्का माजी आमदार आणी जयंत पाटलांसे बंदू पंडित पाटिल याँचा भाजवप मधे प्रवेश पक्ष सोड़ताना पंडित पाटिल भावक
02:29आईला देवे होलकरांचा तिन्छेव्या जयंतिल आजित पावरानना बोलावनार नाही भाजवपसे आमदार गोपीशंद पड़ल करांसा निर्थार्तर जयंति सोल्यासा शान निमंत्रन देनार असले चीही माईती
02:46मंगेश का रुगणालायाना आमची बद्नामी केली विशे कुटुम्बियांसा आरोप्तर गाईसासा निस आईवी एफ ट्रिटमेंट करायला सांगितलाचा दावातर उतपन्ना वरुन ट्रोल करानार अनना रेशन काड दाखुन उपतर देना
03:04दनिशा विशेंचा कुटुम्बियांनी आरोप केलेला डॉक्टर सुष्रूत गाईसास यानना इंडियन मेडिकल असोसियेशन सा पाठिमबा गाईसास यानची सूक नसलेचा मेडिकल असोसियेशन सा माथ
03:20शिक्षक आणी आर्टी आय कारे करते हेमंत गाजरेन नी उखड केला नाकपुरातील बोगस शिक्षक भरतीचा वास्तव
03:32पैकडेट भर भरतीचा रेटकार्ड आणी ब्रष्टाचार अधिकारांसे कारना में माहीती अधिकारा तुन उखड
03:38मुंडे आणी कराण बाबत गंभीर दावे करनारा बेड मधिल निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले शर्रण यानार सोशल मेडिया वर भीडियो शेर करों दिली माहीती
03:52पुले चित्रबाटाचा निर्माते दिकदार्शकाननी गेतली राष्टाग्रेंची भेट राष्टाग्रेंची ट्रेलर पाहिला आणी प्रोच्चाहनाई दिल भेटिन अंतर अनन्त महादेवानी अंची प्रतिक्रिया
04:07लोणावला दिल अंबी वैली चा साच्छे साथ एकर जमीनी वर इडी कड़ून टाच सहारा समुहाशी सम्मधित संस्थान कड़ून वडावलेला निधितुन बेनामी जमीन खरेदी सारो
04:23ABP माजा उगडा डोले बखा नीट