Buldhana Accident : एसटी अन् लक्झरीच्यामध्ये बोलेरा कारचा चेंदामेंदा,बुलढाण्यात भीषण अपघात
आज सकाळी खामगाव शेगाव या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी तिहेरी अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे आपण बघू शकतोय की ही जी भरदाव बोलेरो ही शेगावकडन कोल्हापूरकडे जात होती आणि त्याच वेळेस समोरून एक एसटी महामंडळाची जी समोर आपल्याला बस दिसते ती पुण्याहून परतवाड्याकडे जात असताना सकाळी या दोन वाहनांची झाली आणि त्यानंतर एक खाजगी प्रवासी बस जी की पुण्याहून शेगाव अकोलाकडे जात होती हीच ती खाजगी प्रवासी बस आहे जी या दोन अपघातग्रस्त वाहनांवर धडकली या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही 15 जण जखमी आहेत ज्यातील सात जणांची प्रकृती ही गंभीर असून त्यांच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही जी खाजगी प्रवासी बस आहे अद्यापही या बस मध्ये तिचा चालक हा अडकलेला आहे आणि शर्तीचे प्रयत्न पोलीस प्रशासन त्या ड्रायव्रला काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बस पुण्याहून परतवाडा इकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरदाव अशा बोलेरो कारवर धडकली आणि त्यानंतर या भीषण अपघात झाला. अक्षरशा तिन्हीही वाहनांचा चुराडा झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस आता मदत कार्य करत आहेत. अनेक जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00आज सकाली खामगाव शेगाव या राष्ट्रीय महा मार्गाव आज सकाली तीहरी अपगात आथ पाथ जनांचा मुरुत्यू जाला है, आपन बगू शोकतों है कि यी जी भरदाव बोलेरो यी शेगाव कड़ना कोलापूर कड़े जात उते आणी, त्याज वेल समोरून एक
00:30धड़क जली आणी त्यां अंतर एक खाज़गी प्रवासी बस जी की पुने हुंंच शेगाव आखोला कड़े जात उती
00:35यी जी खाज़गी प्रवासी बस है जी या दोन अपगात गरस्त वहानान वर धड़कली
00:39या अपगात आथ पाथ जनन च मुर्ति जाला सुन अध्यापही पन्रा जन जक्मी है जातिल
00:45साथ जनन ची प्रकुर्ती ही गंबीर सुन तैंचा वर खामगा वेतिल सामान ने रुकनाला तुक्चार सुन रहा है
00:50जी जी खाज़गी प्रवासी बस है अध्यापही या बस मदे तीचा चालखा अड़कलेला है
00:55बस पुने उन परतवाडा एकड़े जात अस्थान समूरून एन्नारीया भरदाह अशा बोलेरो कार वर धडखली अणी त्यां नंतर या भिष्ण अभगात जाला
01:07अक्षरशा, तीनी ही वहानांचा चुराड़ा जाला अशुन,
01:10या ठेकाणी मोठ्या प्रामवानाथ पोलीस अता मदद कार्य करता हैत।
01:13अनेक जक्मीन वर खामगावे थेल सामन ने रुगनाले दुप्चार सुरा है।
01:16कैमेरा मंशान तरम सर डोक्टर संजाय महाजण, ABP माज़ा, शेगाव।