राज्य प्राणी' करतोय या जंगलात मुक्त संचार...

  • 4 months ago
महाराष्ट्रात विविध अभयारण्यात वेगवेगळे पशुपक्षी आढळतात.. प्रत्येक अभयारण्याची एक वेगळी ओळख हे प्राणी ठरतात. राज्यातील एका जिल्ह्यात पुन्हा एकदा राज्य प्राण्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे या ठिकाणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Recommended