नर मादी बिबट्याचा मुक्त संचार..

  • 3 years ago
धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर कुडाशी शिवारात गेल्या आठ दिवसांपासून नर व मादी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. या परिसरात याआधी देखील बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागास परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी कळवले होते; त्यानंतर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या काही तरुणांना गाडीच्या लाईटच्या उजेडात निवांतपणे शेतात 2 बिबट्याची नर व मादी फेरफटका मारतांना दिसून आले. (व्हिडीओ- भूषण अहिरे)..
.
.
#Dhule #Leopard #Leopards #Bibtya #Night #Nightlife #Maharashtra #Animals #Wildlife #MarathiVideos #MarathiNews #Sakal #SakalMedia #SakalVideos #ViralIndia #ViralVideos #ViralNews

esakal.com