मुक्त विद्यापीठाचे विशाखा पुरस्कार प्रदान

  • 3 years ago
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या विशाखा काव्यसंग्रहाच्या नावाने देण्यात येणारा यावर्षीचा पुरस्कार डॉ. योगिनी सातारकर पांडे (नांदेड), मोहन कुंभार (सिंधुदुर्ग), विष्णू थोरे (नाशिक) यांना आज मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला महाकवी कालिदास कलामंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Recommended