Indurikar Maharaj यांची याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाचा दणका

  • 10 months ago
पूत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. पूत्रप्राप्तीबाबत वाधग्रस्त विधान प्रकरणात सोर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे, जाणून घ्या अधिक माहिती