Netaji Subhas Chandra Bose यांच्या जयंतीनिमित्त सुट्टीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  • 2 years ago
रविवारी, सर्वोच्च न्यायालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी देण्यासंदर्भातील निर्णय फेटाळला आहे. 23 जानेवारी रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended