पीयूष मिश्रांची 'ती' रात्र अन् दिग्दर्शकाला दिलेली धमकी | गोष्ट पडद्यामागची:भाग ५६

  • last year
पीयूष मिश्रांची 'ती' रात्र अन् दिग्दर्शकाला दिलेली धमकी | गोष्ट पडद्यामागची:भाग ५६

अभिनेते पीयूष मिश्रा त्यांच्या खास शैलीसाठी बॉलिवूडमध्ये ओळखले जातात. अभिनयाबरोबरच त्यांची गाणी, कविता आणि लाइव्ह परफॉरमन्स चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या अनेक मुलाखतीत आणि कॉन्सर्ट्समध्ये ते अनेक किस्से प्रेमाने ऐकवत असतात. अशाच एका मुलाखतीत पीयूष मिश्रा यांनी आपल्या खडतर काळात घडलेली एक भीषण आठवण सांगितलेली . ज्या आठवणीने आजही त्यांना शहारा येतो.. कोणती होती ती आठवण जाणून घेऊयात..
#piyushmishra #rajkumarsantoshi #naseeruddin #naseeruddinshah #goshtpadadyamagchi

Recommended