पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे, स्मिता गोंदकर, अमोल कांगणे यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या.
Category
😹
Fun