• 2 years ago
Sachin Tendulkar Birthday: सचिनच्या चाहत्यांना त्याच्याबद्दलच्या 'या' गोष्टी माहीत आहेत?, जाणून घ्या

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करतोय. काही दिवसांपासूनच सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला होता. सचिनच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटच्या देवाच्या प्रत्येक सामन्यातील प्रत्येक गोष्ट लक्षात आहे. पण सचिन तेंडुलकरविषयी काही खास गोष्टी आज आपण पाहूयात…

Category

🗞
News

Recommended