• last year
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिग्रोबा मंदिराच्या पाठीमागे खासगी बसचा भीषण अपघात झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये ४० ते ४५ जण प्रवास करत होते त्यांपैकी १२ ते १३ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वेगाने मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे

Category

🗞
News

Recommended