Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/14/2023
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती आज साजरा केली जात आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा घराघरांत पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती यावेळी शिंदेंनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Category

🗞
News

Recommended