Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/12/2023
पुण्यातील अभियंता अमित गोडसे याने सॅाफ्टवेअर कंपनीतील आपली नोकरी सोडून मधमाशी संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी अमित यांनी 'बी'बॅास्केट ही संस्थादेखील सुरू केली आहे. पर्यावरणातील मधमाशांचं अस्तित्व टिकून राहावं. मानवाला त्यांचं महत्त्व कळावं यासाठी अमित व त्यांचे सहकारी गेल्या सहा वर्षांपासून बी बॅास्केटच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. जाणून घेऊ त्यांचा हा अनोखा प्रवास...

Category

🗞
News

Recommended