• 2 years ago
मुंबईत अनेक छोटे-मोठे व्यवसाय केले; नारायण राणेंनी सांगितला जीवनातील संघर्ष | Narayan Rane

भाजप आणि कोळी महासंघ यांनी स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करताना आपल्या जीवनातील संघर्ष देखील सांगितला. कशाप्रकारे आपण छोटे-मोठे व्यवसाय करत इथवर पोहोचलो याबाबत ते बोलत होते.#shangrshayatra #narayanrane #bjp #mumbai

Category

🗞
News

Recommended