Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/8/2023
Ajit Pawar on Not Reachable: 'मी नॉट रिचेबल आहे, अशा बातम्या..'; अजित पवारांनी पत्रकारांनाच सुनावलं


विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘अजित पवार नॉट रिचेबल’ अशा आशयाचा बातम्या वृत्तवाहिन्यांवर काल रात्रीपासून (८ एप्रिल) दाखवल्या जात आहेत. अशातच पवार आज (९ एप्रिल) माध्यमांसमोर आले आणि त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना चांगलंच सुनावलं. अजित पवार यांनी पुण्यातील खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आज उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली, तसेच कालपासून सुरू असलेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली.#ajitpawar #congress #khradi

Category

🎵
Music

Recommended