Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/7/2023
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात २०० विविध पशू पक्ष्यांचे आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे. सुमेध वाघमारे असं त्यांचं नाव असून त्यांना 'बर्डमॅन' म्हणून ओळखलं जातं. विविध पशू व पक्ष्यांचा आवाज काढणारा हा बर्डमॅन सध्या पर्यटकांचं लक्ष वेधत आहे.

Category

🗞
News

Recommended