झी स्टुडिओज' आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे कथानक पोलीस आणि डाकू यांच्याभोवती फिरताना दिसते आहे. हेमंत जंगल अवताडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे
Category
😹
Fun