महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात महिलांना संधी देण्यात आली होती. आज महिला बालकल्याण विभागही महिलेकडे नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी काँग्रेसचा राजकीय इतिहास सांगत महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री आपलाच पक्ष देईल, असं म्हटलं आहे.
Category
🗞
News