काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्य़क्रमासाठी आले असता त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते मनोज गरबडे. मनोज गरबडे यांनी शाई का फेकली? त्या मागचा हेतू नेमका काय होता? हे सगळं जाणून घेऊयात खुद्द मनोज गरबडे यांच्याकडूनच..
Category
🗞
News