• 2 years ago
शीतल म्हात्रे प्रकरणात उर्फीची एन्ट्री; चित्रा वाघ यांना काय म्हणाली? | Uorfi Javed | Chitra Wagh

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचं व्हायरल व्हिडीओ प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे. या वादाच्या निमित्ताने उर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. उर्फीने ट्विट करत चित्रा वाघ यांनी नेमकं काय सुनावलंय हे व्हिडीओत पाहा.

Category

🗞
News

Recommended