CBI चा मोठा खुलासा; Disha Salian प्रकरणी तपास केला नसल्याचे सांगितले| Aditya Thackeray | Nitesh Rane

  • last year
दिशा सालीयन प्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयकडकून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये, दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही असं म्हंटलं आहे. हे प्रकरण सीबीआयकडे कधीही सोपवण्यात आलेलं न्हवत त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. तसेच, दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अश्या नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचेही यात म्हंटले आहे. त्यामुळे आता पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.

#CBI #DishaSalian #AdityaThackeray #DevendraFhadnavis #NiteshRane #BJP #Bollywood #SushantSinghRajput #HWNews

Recommended