Sanjay Raut यांनी Amit Shah यांना करून दिली आठवण, “तुम्ही महाराष्ट्राचे जावई…”Maharashtra Karnataka

  • 2 years ago
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून (Maharashtra Karnataka border issue) आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र-कर्नाटक यासंदर्भात पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी मध्यस्थी करावी लागेल. दोन्ही राज्यांत भाजप सरकार आहे. बोम्मई म्हणतात, अमित शहांना भेटून काही फायदा नाही. पण आम्ही म्हणतो फायदा आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी यावेळी अमित शहांना भावनिक आव्हान देखील दिलं आहे. पहा ते काय म्हणाले.

#SanjayRaut #AmitShah #EknathShinde #NarendraModi #BasavrajBommai #MaharashtraKarnataka #BorderDispute #Shivsena #NCP #Politics #Maharashtra #BJPGovernment #CentralMinister #HomeMinister #Delhi