‘दादा, तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल?’ Uddhav Thackeray यांचा खोचक टोला | Ajit Pawar

  • 2 years ago
काल महाविकास आघाडीने घेतलेली पत्रकार परिषद सध्या चर्चेत आली आहे. परिषदेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरुन शिंदे फडणवीस यांना मारलेली कोपरखळी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

#UddhavThackeray #AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #RajThackeray #BMCElections #MVA #MNS #BJP #NCP #BSE #ShareMarket #MahaparinirvanDin #DrBabasahebAmbedkar #Chaityabhoomi #Dadar #Mumbai #Politics #Maharashtra

Recommended