"सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं", अजित पवारांचा सल्ला | Ajit Pawar | NCP BJP

  • 2 years ago
कर्नाटक मुख्यमंत्री अक्कलकोट सोलापूर गाव ,जत मधील गाव कारण नसताना चर्चा उपस्थित केली
लक्ष हत्वले कर्नाटक मुख्यमंत्री दिल्लीत गेले तिथे वकील चर्चा केली राज्य सरकार वकील चर्चा सुरू आहे जसे विलासराव मुख्यमंत्री असताना हरीश साळवे बघत होते आता राज्यात हरीश साळवे बुक केलं पाहिजे महाराष्ट्र बाजूने भूमिका मांडायला विनंती केली पाहिजे

#AjitPawar #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #SanjayRaut #BasavarajBommai #UddhavThackeray #Karnataka #Maharashtra #BorderDispute #BJP #HWNews

Recommended