ठाकरेंचा संवाद केवळ राजकीय फार्स ; विखे पाटील | Eknath Shinde | Guwahati | Uddhav Thackeray | Assam

  • 2 years ago
कर्नाटकलगतच्या ज्या भागात आज तीव्र लोकभावना निर्माण झाल्या आहेत, तेथे आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. त्यामुळे उद्रेकालादेखील तेच जबाबदार आहेत. या भागासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पॅकेज जाहीर करून दिलासा दिला. राष्‍ट्रवादी काँग्रेसने विदर्भात शेतकरी दिंडी काढण्‍याचा जाहीर केलेला निर्णय आणि माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद कार्यक्रम म्‍हणजे केवळ राजकीय फार्स आहे, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

#EknathShinde #Guwahati #UddhavThackeray #Shivsena #KamakhyaMataTemple #Buldhana #AbdulSattar #WestBengal #MamataBanerjee #BJP #Maharashtra