Satyendar Jain यांना जेलमध्ये व्हिआयपी सुविधा सुरुच | Politics | Sakal
तिहार तुरुंगातील ज्या सेलमध्ये आप नेते सत्येंद्र जैन यांना ठेवण्यात आले आहे. याच सेलमधील जैन यांना मिळत असलेल्या आलिशान सुविधांचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी पुढे आला होता. पुन्हा एक सीसीटिव्ही व्हिडीओ पुढे आला आहे. ज्यात सेलमध्ये हाऊसकीपिंग सेवा सुरू असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
Category
🗞
News