"असल्या घाणेरड्या अवलादीच्या लोकांना आम्ही जास्त किंमत देत नाही" - Vinayak Raut | Sanjay Gaikwad

  • 2 years ago
असल्या घाणेरड्या अवलादीच्या लोकांना आम्ही जास्त किंमत देत नाही. अशी प्रतिक्रिया खासदार विनायकराव यांनी संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना बोकडाची अवलाद अशी टीका केली होती. त्यावर आज विनायक राऊत यांनी संजय गायकवाड यांच्या वर पलटवार केला आहे.

#SanjayGaikwad #VinayakRaut #SanjayRaut #Shivsena #Buldhana #PratapraoJadhav #EknathShinde #UddhavThackeray #Maharashtra

Recommended