Bhagat Singh Koshyari आणि Sudhanshu Trivedi यांच्यावर Sanjay Gaikwad भडकले| Shivsena| Eknath Shinde

  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपचा समाचार घेत शिवरायांबद्दल सांभाळून बोलावे, अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल, असा इशाराही दिला आहे.

#BhagatSinghKoshyari #SudhanshuTrivedi #SanjayGaikwad #BJP #Maharashtra #EknathShinde #ShivSena #ChhatrapatiShivajiMaharaj #NitinGadkari #DrBabasahebAmbedkar #Aurangzeb #HWNews

Recommended