Vinayak Savarkar विज्ञाननिष्ठ होते, तर Jawaharlal Nehru...! काय म्हणाले Sanjay Raut?

  • 2 years ago
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे रणजीत सावरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली आणि 12 वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली, असा आरोप रणजीत सावरकरांनी केला. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

#VinayakSavarkar #JawaharlalNehru #SanjayRaut #ShivSena #Maharashtra #RahulGandhi #BharatJodo #VeerSavarkar #UddhavThackeray #BharatJodoYatra #IndiraGandhi #MVA

Recommended